गंमत म्हणून पहा....
**
ती कोटी तो चुटका,
ती कळ तो खटका.
ती चापट तो फटका,
ती झळ तो चटका.
ती टीप तो टाका,
ती संधी तो मोका.
ती धडधड तो ठोका,
ती हुंडी तो रोखा.
ती बांगडी तो चुडा.
ती घागर तो घडा.
ती शिकवण तो धडा,
तो काठ ती कडा.
ती शिंपण तो सडा,
ती लढाई तो लढा.
तो रस्ता,ती वाट,
तो पलंग ,ती खाट.
ती विहीर तो आड,
तो चिखल,ती राड.
ती किंमत तो भाव,
ती पळी,तो डाव.
ती चांदणी,तो तारा,
तो स्त्रोत,ती धारा.
तो कहर,ती हद्द,
तो निश्चय,ती जिद्द.
ती चूक,तो गुन्हा,
ती माडी,तो जिना.
तो राग,ती चीड,
तो संकोच,ती भीड.
ती माया,तो लळा,
ती सवय,तो चाळा.
तो नकार,ती मनाई,
तो पगार,ती कमाई.
तो तळ,ती खोली,
तो बोल,ती बोली.
ती भूमी,तो प्रदेश,
ती वार्ता,तो संदेश,
ती वेसण,तो लगाम,
ती वस्ती,तो मुक्काम.
तो आळस,ती सुस्ती,
तो दंड,ती शास्ती.
तो धक्का,ती धडक,
तो तिढा,ती अडक.
तो घाव ती जखम,
तो पैसा,ती रक्कम.
तो ठोसा,ती बुक्की,
तो तोबरा,ती फक्की.
ती ठसठस ,तो सल,
ती घाण,तो मल.
तो झेंडा,ती ध्वजा,
तो मार,ती इजा.
तो मोह, ती लालसा,
ती परंपरा,तो वारसा.
तो देखावा,ती शोभा,
तो उजेड,ती प्रभा.
ती आकृती,तो आकार
ती मंजुरी,तो रुकार.
तो टाक,ती लेखणी,
तो बोरु ती झरणी.
ती शक्यता,तो अंदाज
ती शैली,तो बाज.
ती चव,तो स्वाद,
ती चर्चा,तो संवाद.
तो त्रास,ती पीडा,
तो खेळ,ती क्रिडा.
तो बटवा,ती चंची
तो दर्जा,ती उंची.
ती तंबाखू,तो जर्दा,
ती चिल्लर,तो खुर्दा.
ती संदूक,तो पेटारा,
ती बैलगाडी,तो खटारा.
ती बोंब,तो बोभाटा,
ती गडबड,तो गलाटा.
ती पेरणी,तो पेरा,
ती भ्रमणी,तो फेरा.
ती वृत्ती,तो स्वभाव,
ती कमतरता,तो अभाव.
...
. 🍃संतोष
अजून आहेत..आपल्या भाषेची शब्दश्रीमंती अगणित आहे..........
**
ती कोटी तो चुटका,
ती कळ तो खटका.
ती चापट तो फटका,
ती झळ तो चटका.
ती टीप तो टाका,
ती संधी तो मोका.
ती धडधड तो ठोका,
ती हुंडी तो रोखा.
ती बांगडी तो चुडा.
ती घागर तो घडा.
ती शिकवण तो धडा,
तो काठ ती कडा.
ती शिंपण तो सडा,
ती लढाई तो लढा.
तो रस्ता,ती वाट,
तो पलंग ,ती खाट.
ती विहीर तो आड,
तो चिखल,ती राड.
ती किंमत तो भाव,
ती पळी,तो डाव.
ती चांदणी,तो तारा,
तो स्त्रोत,ती धारा.
तो कहर,ती हद्द,
तो निश्चय,ती जिद्द.
ती चूक,तो गुन्हा,
ती माडी,तो जिना.
तो राग,ती चीड,
तो संकोच,ती भीड.
ती माया,तो लळा,
ती सवय,तो चाळा.
तो नकार,ती मनाई,
तो पगार,ती कमाई.
तो तळ,ती खोली,
तो बोल,ती बोली.
ती भूमी,तो प्रदेश,
ती वार्ता,तो संदेश,
ती वेसण,तो लगाम,
ती वस्ती,तो मुक्काम.
तो आळस,ती सुस्ती,
तो दंड,ती शास्ती.
तो धक्का,ती धडक,
तो तिढा,ती अडक.
तो घाव ती जखम,
तो पैसा,ती रक्कम.
तो ठोसा,ती बुक्की,
तो तोबरा,ती फक्की.
ती ठसठस ,तो सल,
ती घाण,तो मल.
तो झेंडा,ती ध्वजा,
तो मार,ती इजा.
तो मोह, ती लालसा,
ती परंपरा,तो वारसा.
तो देखावा,ती शोभा,
तो उजेड,ती प्रभा.
ती आकृती,तो आकार
ती मंजुरी,तो रुकार.
तो टाक,ती लेखणी,
तो बोरु ती झरणी.
ती शक्यता,तो अंदाज
ती शैली,तो बाज.
ती चव,तो स्वाद,
ती चर्चा,तो संवाद.
तो त्रास,ती पीडा,
तो खेळ,ती क्रिडा.
तो बटवा,ती चंची
तो दर्जा,ती उंची.
ती तंबाखू,तो जर्दा,
ती चिल्लर,तो खुर्दा.
ती संदूक,तो पेटारा,
ती बैलगाडी,तो खटारा.
ती बोंब,तो बोभाटा,
ती गडबड,तो गलाटा.
ती पेरणी,तो पेरा,
ती भ्रमणी,तो फेरा.
ती वृत्ती,तो स्वभाव,
ती कमतरता,तो अभाव.
...
. 🍃संतोष
अजून आहेत..आपल्या भाषेची शब्दश्रीमंती अगणित आहे..........
No comments:
Post a Comment