कृतकची कृतिविण ,नीती ,भक्तिविण,
शुष्क तर्कव्रण मिरवू आपण!
जरी असुंदर दावि
दर्पण ,बळेची बोलू
," आत्मसमर्पण".
दंभ दुन्दुभी गर्जे दारुण,आत्मस्तुतीपर चर्चितचर्वण.
सुंभ जळाला,पीळ
जळेना,वाट वाकुडी,पद वळवेना.
अशा त्रिशंकू स्थितीत जो
मी,मीपण लोचट
,काही गळेना..
No comments:
Post a Comment